॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Suraj_chavan


body बनवन वेगळ 💪 आणि जिगर बनवन वेगळ 🦾
तुझा कडे body आहे तर माझा कडे ते body फाडायला जिगर आहे 🔥

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


एकदा ठरवले ना के करायच तर करायच ✔️
मग पुढे काही हो मी नाही थांबत 🚀

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


स्वत: च्या दम वर जगतो 🌟
भीती तर वाटते पण अभिमान इतका होतो 💯
के भीती पण छोटी पडेल त्या पुढे 💪

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


मी कसा आहो हे माझा जवळच्याना बर माहित आहे 🔍
म्हणून फालतू तुम्ही माझी बुराई करून, 🚫
तुमचा timepass नका करू ⏳

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


मी माझा नजरेत बरा आहे ना 🤔
तुमच काय, तुम्ही लोक तर देवाला पण नाव ठेवता 😇

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


तुमी फक्त विरोध करू शकता 🚷
कारण माझा सोबत उभे राहाला दम लागतो जो 💪
तुमच्यात नाही ❌

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


माझे तर status पण आता दारू सारखे झाले आहे 🍻
एक वेळा बघितले तरी परत बघावे वाटतात 🔄

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


मी तर माझा दुश्मनांना पण सोडत नाही 💥
त्यांना पण मोठी सजा देतो 🚫
Direct माझा नजरेत पाडून 👀

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


घरचे बोलत राहतात सुधरुन जा आता 🏡
मग मला पण विचार येतात 🤔
मी सुधरलो तर, माझा बदमाशीचा fans चा काय होणार? 😈

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


तिला वाटतं तिच्यात खूप attitude आहे 😏
पण आता तिला कोण सांगेल तिचा attitude वरून 🤷‍♂️
जास्त तर भारी माझा Shoe आहे 👟✨

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢