॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes In Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture SMSMarathi.com


आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, तुम्हा दोघांची साथ कायम राहो, आयुष्यातील संकटाशी लढताना, तुमची साथ कधीही न संपो हीच सदिच्छा.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


जशी बागेत दिसतात फूल छान,
तशीच दिसते तुमची जोडी छान..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

⌛ 11 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢